कपाट लावणं

कपड्यांची कपाट आवरायची म्हटलं की अंगावर काटा येतो, हो ना? याचं कारण असं आहे की आपण कपडे भाराभर घेत असतो. त्यांचे तसेच ढीग करत असतो. मग वेळ होईल तसे ते…

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर (भिलवडी, औदुंबर, इस्लामपूर)

सांगली-मिरजची भटकंती करायची ठरवली तेव्हाच इस्लामपूरला जायचं मनात होतंच. याचं कारण फेसबुकवरून ओळख झालेले चित्रकार अन्वर हुसेन हे इस्लामपुरात राहतात. हायवेवरून पेठ नाक्याला सांगली रस्त्याला वळलं की आधी इस्लामपूरच लागतं.…

अभिजात मिरज

  सह्याद्री भटकंतीसाठी सांगलीला जायचं ठरलं तेव्हा अर्थातच मिरज त्यात होतंच. कारण एक तर सांगली आणि मिरज ही जोड शहरं किंवा जुळी शहरं आहेत आणि दुसरं म्हणजे मिरजेला प्रचंड मोठा…

संस्थानिकांची, उद्योजकांची आणि नाटककारांची सांगली

सह्याद्री भटकंतीतला दुसरा टप्पा ठरवला होता सांगली-मिरज-इस्लामपूर. सांगली आणि मिरज हा सगळ्याच दृष्टीनं संपन्न भाग. चांगलं हवामान, चांगलं पाऊसमान या नैसर्गिक देणगीमुळे सांगली जिल्हा सतत हिरवागार दिसतो. एक्स्प्रेस हायवेवरच्या पेठ…