महेश्वरी – रॉयल साड्या

महेश्वरी साड्या रॉयल दिसतात. राजघराण्यातल्या बायका जुन्या काळात ज्या प्रकारच्या साड्या नेसत असत तशा या साड्या दिसतात. छान मऊसूत स्पर्श आणि सुरेख रंगसंगती यामुळे या साड्या देखण्या दिसतात. शिवाय रूपाच्या…

साड्यांचं व्यवस्थापन

माझ्या लग्नाला २२ वर्षं झाली आहेत. आणि गेल्या २२ वर्षांपासून मी साड्या जमवते आहे. मला कॉलेजच्या अगदी सुरूवातीपासूनच साडी नेसायला फार आवडायला लागलं. त्यामुळे तेव्हा आईच्या साड्या आणि आईचेच टाचून…

साडीची कहाणी – ५

ही जी साडी आहे, ती तयार करण्यासाठी तीन प्रकारच्या कापडाचा वापर केलेला आहे. साडीचं अंग, तिचे काठ आणि पदर अशा तीन गोष्टींसाठी वेगवेगळं कापड वापरलं गेलेलं आहे. साडीचे जे काठ…

साडीची कहाणी – ४

धारवाडी खण हा कपड्याचा एक अतिशय सुरेख आणि खूप आवडता प्रकार. लहान मुलींना धारवाडी खणाची परकर पोलकी किती छान दिसतात. खणाचा ब्लाऊज तर सुरेखच दिसतो, शिवाय तो ब-याच साड्यांवर मिक्स…

साडीची कहाणी – ३

टस्सर सिल्क हा माझा अत्यंत आवडता कापडाचा प्रकार आहे. एक तर ते नैसर्गिक रंगातही सुंदर दिसतं. शिवाय त्याला अंगचीच अशी सोनेरी झळाळी असते. त्याला काहीही न करता साधा कुडता शिवा…

रेखा ओ रेखा!

साडी हा पोशाख उत्तम त-हेनं कॅरी करू शकणा-या किती तरी अभिनेत्री आहेत. मागच्या पोस्टमध्ये मी पन्नास-साठच्या दशकातल्या साड्यांमध्ये अभिजात दिसणा-या अभिनेत्रींबद्दल लिहिलं होतं. आज त्याच पोस्टचा पुढचा भाग. या भागात…

साडीची कहाणी – २

मी परवाच मी डिझाइन केलेल्या साडीचा एक फोटो शेअर केला होता. मी डिझाइन केलेली म्हणजे नेमकं काय? असं एका मैत्रिणीनं विचारलंय. म्हणजे तिला असं विचारायचं होतं की मी ती साडी…

साडीची कहाणी – १

मला पूर्वी जरीच्या साड्याही विकत घ्यायला आवडायच्या. पण आता जसंजसं वय वाढलंय तसंतसं मला रेशमी पण जर नसलेल्या साड्या अधिक आवडायला लागल्या आहेत. कारण या साड्या कधीही, कुठेही नेसता येतात.…