एसडी आणि आरडी बर्मन

एकाच क्षेत्रातल्या बाप-मुलानं किंवा आई-मुलानं (मुलीनंही) तोडीस तोड कर्तृत्व गाजवण्याचे प्रसंग फार विरळा असतात. याचं कारण असं नव्हे की मुलामध्ये कर्तृत्व नसतं. पण बापानं असा काही बेंचमार्क स्थापित केला असतो…

एक शून्य तीन – १०३

सस्पेन्स थ्रिलर हा नाट्यप्रकार मराठी नाटकांमध्ये फार क्वचितच आढळतो. आणि सस्पेन्स थ्रिलरच्या नावाखाली जी नाटकं येतात ती तितकीशी परिणामकारक नसतात. म्हणूनच जेव्हा मराठीत थ्रिलर नाटकांच्या जाहिराती बघते तेव्हा त्या नाटकांना…

सुखन

उर्दू ही भारतात जन्मलेली भाषा. भारतात जे मुस्लिम आक्रमणकर्ते आले त्यांच्या काळात या भाषेचा जन्म झाला. या भाषेची मूळं संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत. नंतर त्यात पर्शियन शब्दांची भर पडली.…

दंगल

एखादा खेळ असो किंवा कला असो, त्यात नैपुण्य मिळवायचं असेल तर फार लहान वयापासून त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आणि या कष्टांमध्ये मुलांच्या आईवडलांचा फार मोठा वाटा असतो. अगदी भीमसेन…

समाजस्वास्थ्य

सेक्सबद्दल, लैंगिकतेबद्दल बोलणं आजही आपल्याकडे टॅबू आहे. सेक्सबद्दल किंवा लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे अश्लील बोलणं असं समजणारे आजही खूप लोक आहेत. आजही आपण शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जावं की नाही याबद्दल…

आय इन द स्काय

इराकमध्ये किंवा पॅलेस्टाईनमध्ये ड्रोन विमानांच्या हल्ल्यात अमुक इतके ठार, अशा बातम्या आपण किती सहजतेनं आणि निर्विकारपणे वाचत, बघत असतो. पण त्यामागे केवढी मोठी यंत्रणा असते, विचार असतो, संघर्ष असतात याची…

कुमार गंधर्व संगीत महोत्सव

देवास, इंदौरजवळचं लहानंसं, टुमदार गाव. गावात एकच मुख्य रस्ता जो सगळ्या गावाला कवेत घेतो. त्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराकडून तुम्ही डावीकडे वळलात की लागतो…