काजळ आणि लिपस्टिक

मी पूर्वीही लिहिलं होतं की काजळ आणि लिपस्टीक वगळता मी दुसरा कुठलाही मेकअप वापरत नाही. काजळ मात्र मी आठवी-नववीत असल्यापासून वापरतेय. सुरूवातीला बरीच वर्षं जाई काजळ वापरायचे. नंतर गाला किंवा…