इस्त्रायल डायरी २०१७

३० जानेवारी २०१७ – आपण वेगवेगळ्या प्रकारचं जेवत असतो, वेगवेगळं खाणं खात असतो. आता तर जग इतकं जवळ आलंय की जगाच्या कुठल्याही कोप-यात जगाच्या दुस-या टोकावरचं खाणं सहजरित्या उपलब्ध होत…

प्रवासाची तयारी

मी दहावी-अकरावीत असेन. आम्हाला एका लग्नासाठी जायचं होतं. मी उत्साहानं आईला म्हटलं की, सगळ्यांचं पॅकिंग मी करते. आईही लगेचच हो म्हणाली. तसं मी सगळ्यांचं पॅकिंग केलं. आम्ही पोचलो. लग्नासाठी मी…

प्रवासाच्या याद्या

येत्या ३१ तारखेला इस्त्रायलला जाणार आहे. या देशाबद्दल मला फार आकर्षण आहे. त्यांचं राष्ट्रप्रेम आणि आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठीचे त्यांचे जीवापाड प्रयत्न फार भावतात. इस्त्रायलमध्ये ऐतिहासिक स्थळं तर बघण्यासारखी आहेतच…